सूचना : •स्वच्छ गाव, समृद्ध गाव हेच आपले ध्येय आहे • पारदर्शक प्रशासन हीच खरी लोकसेवा • नागरिकांचा सहभाग म्हणजे गावाचा विकास

ग्रामपंचायत राधानगरी

ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

ग्रामपंचायत राधानगरीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. नागरिकांना ग्रामपंचायतीच्या योजना, सेवा व उपक्रमांची अचूक आणि पारदर्शक माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे.

  • ग्रामपंचायतीच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती
  • नागरी सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध
  • पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख प्रशासन

ग्रामविकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व डिजिटल सेवा यामध्ये सातत्याने सुधारणा करणे हे ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.

अधिक माहिती

गावाची माहिती

📐
एकूण क्षेत्रफळ

883 चौ. कि.मी.

👨‍👩‍👧‍👦
लोकसंख्या

6197
(पुरुष - 3144, महिला - 3053)

🏷️
LGD कोड

567630

सेवा

ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा

जन्म प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व जन्म प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

मृत्यू प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.

विवाह नोंदणी

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणीची सेवा ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येते.

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची कोणतीही थकबाकी नसल्यास थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

पदाधिकारी व कर्मचारी

Sarpanch
सविता राजाराम भाटले

सरपंच

+91 9921114234
savitabhatale9930@gmail.com

Upsarpanch
अरुणा अरविंद पोवार

उपसरपंच

+91 9823786609
07radha.radhanagari@gmail.com

Employee
युवराज शंकर पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

+91 8605906007
07radha.radhanagari@gmail.com

विकासकामे

Work Image

कामाचे नाव: स्वच्छता सामान खरेदी

वर्ष: 2025

ठिकाण: राधानगरी

Work Image

कामाचे नाव: ड्रेनेज बांधकाम

वर्ष: 2025

ठिकाण: राधानगरी

Work Image

कामाचे नाव: पिण्याच्या पाण्याच्या नवीन स्रोताची निर्मिती

वर्ष: 2025

ठिकाण: राधानगरी

Work Image

कामाचे नाव: एल.ए.डी/दिव्याची सोय करणे

वर्ष: 2025

ठिकाण: राधानगरी

Work Image

कामाचे नाव: गावाला पाणीपुरवठा

वर्ष: 2025

ठिकाण: राधानगरी

Work Image

कामाचे नाव: सर्व अंगणवाडी साठी बेंच खरेदी करणे

वर्ष: 2025

ठिकाण: राधानगरी

आपत्कालीन संपर्क

  • 🚓 पोलीस 100
  • 🚑 रुग्णवाहिका 108
  • 🔥 अग्निशमन 102
  • 💉 रक्तपेढी 104
  • महापारेषण 1912